इतर

देवठाण गावात एकात्मतेचा संदेश देणारा जागतिक आदिवासी दिन साजरा.

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला..

मोठ्या संख्येने गावातील आदिवासी बांधव ,तसेच बहुजन समाज बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते..
न भूतो ना भविष्यती असा कार्यक्रम संपन्न झाला..

ह्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, सर्व समाज बांधव व ग्रामस्थ एकीने हजर होते…

ह्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ,
संभाजी ब्रिगेड राज्य सचिव, डॉ. संदीप कडलग,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष महेशराव नवले,नगरसेवक मंडलिक,
शिवसेना नेते मारुती मेंगाळ,सह्याद्री ठाकूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पथवे,सामाजिक कार्यकर्ते विलास आगीवले, ठाकूर संघटनेचे जिल्हा प्रदेश कमिटी सदस्य पांडू पथवे, असे अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत..

तसेच, विद्यमान सरपंच,विजया अनिल सहाणे,
माजी सरपंच,एकनाथ तात्या सहाणे, साखर कारखाना संचालक सुधीर अण्णा शेळके,जालिंदर बोडके,प्रथमेश सहाणे,स्वप्नील गायकवाड,शिवाजी पाटोळे ,राम सहाणे, रवी गायकवाड सर,किशोर घावटे,अनिल सोनवणे,दिनू बोडके,महेश सोनवणे सर, सुबोध पाटोळे,तुकाराम पाटोळे, परशराम शेळके,अमित सहाणे,अमोल सहाणे, गोरक्ष सोनवणे सर,अंकुश काकड ,अनिल सहाणे,संदीप कराड,भारत सहाणे , श्रीकांत सहाणे, ,पंचायत समिती सदस्य अरूण शेळके अब्दुल इनामदार,केशव बोडके, गंगा बर्डे, पोपट गांगड , दत्तू शेळके,नवनाथ शेळके, विष्णू शेळके ,सुनील सहाणे, तसेच गावातील इतर अनेक ग्रामस्थ सरपंच,उपसरपंच,सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते..

ह्या कार्यक्रमासाठी आनंदा गिऱ्हे, तुळशीराम कातोरे, सीताबाई पथवे, शंकर उघडे, पांडू मेंगाळ,पांडू पथवे,भाऊसाहेब सोंगाळ,रामनाथ पथवे, यशवंत पथवे, खेमा पथवे., आदी कार्यकर्त्यांनी तसेच राया ठाकर फाउंडेशन(देवठाण) ह्यांनी मेहनत घेतली,व कार्यक्रम यशस्वी पणाने संपन्न केला. देवठाण ग्रामपंचायतचे सहकार्य ह्या कार्यक्रमास सहकार्य लाभले …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button