इतर

आदिवासी सेवक व्ही. व्ही. पोपेरे अखंड भारत गौरव पुरस्काराने सन्मानित!

एस के जाधव /प्रतिनिधी

अकोले तालुक्याचे सुपुत्र आदिवासी सेवक व्ही व्ही यांचा अखंड भारत गौरव पुरस्काराने मुंबईत नुकताच सन्मान करण्यात आला

नॅशनल कम्युनिटी भारत व ग्लोबल इंडिया मुंबई यांच्या वतीने अखंड भारत राष्ट्रीय गौरव सन्मान सोहळा मुंबई येथे मोठ्या नुसता उत्साहात पार पडला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध हिंदी गायिकासौ दीपा उदित नारायण भारतीय चित्रपट फिल्म निर्माता व चेअरमन हिंदी फिल्म बोर्ड भारत सरकार श्री. पहलाज निहलांनी तसेच विविध चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित होते

आदिवासी सेवक डॉ. व्ही व्ही पोपेरे हे अकोले तालुक्यातील सुपुत्र असून मुंबईत ते स्थायिक आहेत अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे सामाजिक कामात, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा तसेच विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button