आदिवासी सेवक डॉ.व्ही व्ही पोपेरे यांना मुंबई येथे बॉलीवूड अभिनेत्री मोनिका बेदी मॅडम व श्री.अखिलेश सिंग साहेब हिंदी

मुंबई दि. चित्रपट सृष्टीतील नामांकित पुरस्कार गणला जाणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्व्हेंट राष्ट्रीय पुरस्कार 2026 फिल्मोरा मीडिया न्यूज भारत यांच्या सहकार्याने डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) महाराष्ट्र शासन यांना मुंबई येथे प्रमुख मान्यवर हिंदी बॉलीवूड अभिनेत्री श्रीम.मोनिका बेदी मॅडम व श्री.अखिलेश सिंग साहेब हिंदी चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे सहारा हॉटेलमध्ये प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमाकरिता विविध चित्रपट क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील बॉलीवूड कलाकार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक इत्यादी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला

त्या कार्यक्रमाकरिता संपूर्ण भारत देशातून विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात मुंबई येथे सहारा हॉटेल मध्ये संपन्न झाला.



