इतर

कोतुळेश्वर विद्यालयात  शासकीय वार्षिक तपासणी संम्पन्न

 
अकोले  प्रतिनिधी 

रयत शिक्षण संस्थेचे,कोतुळेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,शाळा कोतुळ ता. अकोले जि. अहिल्यानगर विद्यालयामध्ये आज माध्यमिक शाळा शासकीय वार्षिक तपासणी करण्यात आली. 

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बीट -समशेरपूर, पथक प्रमुख ) श्रीमती फापाळे एस. आर.  मवेशी केंद्र प्रमुख 

भांगरे के .आर,गंभिरे बी. वाय (उपाध्यापक-जि प प्राथ. शाळा, कडाळेवाडी )यांनी विद्यालयाचे रेकॉर्ड सखोलपणे तपासणी करून मार्गदर्शन केले.

या वेळी विद्यालयाचे प्राचार्य देशमुख बी. के, पर्यवेक्षक गोडे जे. बी, पंडीत देशमुख, तळपाडे सर , शिंदे टी डी, वरिष्ठ लेखनिक लाहोरे एन. एस , कोंडार एस. एम. लांघी एस. व्ही , खतेले व्ही. एस, उकिरडे एस.बी तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

——-=—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button