इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि १६/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २५ शके १९४८
दिनांक :- १६/०८/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १६:५३,
नक्षत्र :- हस्त समाप्ति २७:५१,
योग :- साध्य समाप्ति २८:०८,
करण :- बव समाप्ति २८:५१,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- १७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:१९ ते ०६:५४ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:४४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, दूर्वागणपतिव्रत, ऋक् हिरण्यकेशी श्रावणी, नागचतुर्थी (उपवास), दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे, भद्रा १६:५३ प., अमृत २७:५१ प., चतुर्थी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २६ शके १९४८
दिनांक = १६/०८/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. दफ्तरात किंवा कामाच्या ठिकाणी उत्तम संवाद साधल्यास फायदा होईल. घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा.

वृषभ
आर्थिक स्थिती स्थिर राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात. पैशांच्या बाबी सहज सुटतील.

मिथुन
मंगळाच्या स्थितीमुळे तुम्ही अतिशय सक्रिय राहाल. नवीन संधी मिळतील, परंतु विनाकारण होणारा खर्च टाळा. तब्येत चांगली राहील.

कर्क
सूर्य, बुध आणि गुरुच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल.

सिंह
नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल. बजेट किंवा आर्थिक आखाडे पाहूनच खर्च करा. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा.

कन्या
चंद्रमुळे तुम्ही आर्थिक बाबतीत अधिक सतर्क राहाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक काम काळजीपूर्वक पूर्ण करा.

तूळ
अनुभवी लोकांच्या सल्ल्याने काम करा. टीमवर्क किंवा सामूहिक कामातून प्रगती साधता येईल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक
दीर्घकालीन योजनांवर भर द्या. धनलाभ आणि व्यावसायिक यशाचे योग आहेत. कामातील तुमचे धोरण पक्के राहील.

धनु
नवीन गोष्टी शिकल्याने करिअरमध्ये फायदा होईल. कागदपत्रे किंवा व्यवहारांची योग्य तपासणी करा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

मकर
जुन्या योजनांमध्ये सुधारणा होईल. अधिकारी वर्गाकडून कामाचे कौतूक व प्रशंसा केली जाईल. पद-प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल.

कुंभ
भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळेल. जोडीदाराशी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मीन
धैर्याने व शांत-चित्ताने निर्णय घ्या. नियमित होणाऱ्या खर्चावर बारीक नजर ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी ठरेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button