इतर
-

योगगुरू बाबा रामदेव यांच्या शुभहस्ते बोरिबेल (ता दौंड )येथे पार पडला ‘राष्ट्रीय ग्रामविकास प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा!
संजय उकिरडे दिनांक १२ मार्च २०२६ पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरिबेल येथे सुमारे २०० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या ‘एमआयटी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन…
Read More » -

अकोल्यातील जळीतग्रस्त गंभीरे कुटुंबाला आधार फाउंडेशन ची मदत
अकोले प्रतिनिधी अकोले तालुक्यातील राजुर येथील कौठवाडी उंच डोंगरावर असलेले अतिदुर्गम भागात धोंडीबा लक्ष्मण गंभीरे या कुटुंबांचे घर जळाल्याने या…
Read More » -

अंबितखिंड (ता अकोले )येथील शाळेला वॅन्हुआ कंपनीकडून शालेय साहित्याची भेट!
अकोले प्रतिनिधी अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्यामंदिर, अबितखिंड या विद्यालया स वॅन्हुआ इंटरनॅशनल(इंडिया )प्रा. लि. या कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सुमारे…
Read More » -

संगमनेरमध्ये कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
अॅड. सौ. ज्योती मालपाणी आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती संगमनेर दि 12 जगाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य…
Read More » -

महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते नेप्ती चे रामदास फुले यांचा सत्कार!
फुले यांचे कार्य कौतुकास्पद -उपमहापौर: जाधव अहिल्यानगर प्रतिनिधी – नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांची सकल माळी…
Read More » आजचे पंचांग व राशी भविष्य दि
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २१ शके १९४७दिनांक :- १२/०३/२०२६,वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More »-

जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन”
पुणे : भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त दिनांक १० मार्च २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे…
Read More » -

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बोरीवलीत ‘अजित कडकडे संगीत रजनी’!
रसिकांसाठी लोकप्रिय नाट्यसंगीत, भक्तिगीत व भावगीतांची सुरेल मेजवानी!! मुंबई,(प्रतिनिधी): भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ…
Read More » -

संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर ग्रामपंचायत मध्ये 3 लाख 60 हजार चा भ्रष्टाचार!
संगमनेर (प्रतिनिधी)–कवठे कमळेश्वर येथील ग्रामपंचायत ने पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे गावात सुरक्षा यंत्रणा टावर बसवण्या कामांमध्ये सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी…
Read More » -

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/०३/२०२६,
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २० शके १९४७दिनांक :- ११/०३/२०२६,वार :- सौम्यवासरे(बुधवार)🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More » -

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा अकोले दि. १० : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक…
Read More » -

अडीच वर्षाच्या अर्श ने केला पहिला उपवास
अकोले प्रतिनिधी संगमनेर येथील अर्श अरबाज शेख (वय अडीच वर्षे ) याने पवित्र रमजान महिन्यात लहान वयात आपला पहिला उपवास…
Read More »










