इतर
शेंडी येथील विद्यालयात जी एस पदी सार्थक स्वप्निल शहा !

भंडारदरा-अकोले तालुक्यातील शेंडी भंडारदरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी पदी सार्थक स्वप्निल शहा या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला