इतर
कोतुळ येथील शांताबाई वामनराव देशमुख

कोतुळ प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेशराव वामनराव देशमुख यांच्या मातोश्री ग. भा. शांताबाई वामनराव देशमुख (वय 91 वर्षे)यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले देविदास वामनराव देशमुख
सुरेश वामनराव देशमुख विलास वामनराव देशमुख व दोन मुली सौ. अलका तान्हाजी देशमुख सौ. पुष्पा सुनिल देशमुख,
तीन नातवंडे, 6 नातीअसा मोठा परिवार आहे.असे मोठे व सुशिक्षित असे कुटुंब त्यांच्या हातून घडले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 7/4/2023 रोजी श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर ह्या ठिकाणी सकाळी आठ वाजता होईल सरकारी लेखापरीक्षक विलास देशमुख बाळासाहेब देशमुख सुरेश देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या