जिल्हाध्यक्ष श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांचा विविध ठिकाणी, नागरी सत्कार संपन्न,

नाशिक प्रतिनिधी
(कय्युमभाई शेख, नाशिक )
ओ. बी. सी. बहुजन महासंघ, आणि, लोकशाही मराठी पत्रकार संघा, च्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी, युवासमाज भूषण, कार्यसम्राट जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची एकमताने निवड झाल्या बद्दल, विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने ठीक – ठिकाणी, , भव्य नागरी सत्कार संपन्न,झाला
उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत, माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ, पालकमंत्री ना. दादाजी भुसे, मनमाड येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी आ. अण्णासाहेब माने पाटील, संतोष माने, तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस निरीक्षक भगवानराव मथुरे, युवा नेते, ऋषिकेश प्रदीप जैस्वाल, राजेश गांगुर्डे, गंगापूर रशीद भाई कुरेशी, भाईमुसा खान, भाई समीर खान, ईरफानभाई मोमीन, अ. कादिर कुरेशी, येवला शहर पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक सुरज मेढे, अंदरसुल भा. ज. पा. युवा मोर्चा संतोष केंद्रे, संजय भोसले, सर्व समस्त हिंदू – मुस्लिम पंच कमीटी, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, ओ. बी. सी. बहुजन महासंघ, स्वाभिमानी सेना, SM, सोशल ग्रुप, कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, येवला शहर युवा आघाडी शहराध्यक्ष, राशीद शेख, शाहीदभैय्या कुरेशी, हैदरभाई सैय्यद, धर्मराज अलगट, अनिस सैय्यद, नाना जानराव, शेख मकसूद बाबा, अकील शेख, शिवनाथ माळी, हुसेनहाजी बाबा कुरेशी, रशीदभाई ईनामदार, राजेंद्र माळी, नाना गाडेकर, देवा मोरे, भावराव मोरे, प्रतीक हेम्बाडे, शकील अन्सारी, सिद्धीक अन्सारी, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन, जाकीर मोमीन अरबाज कुरेशी, आदम मोमीन, अरबाज मोमीन, गफ्फार अन्सारी, मकसूद शाह, सलीम शाह, अन्वर मुलतानी, ईम्रान मोमीन, जाहीद असलम शेख, हुसेन अन्सारी, संजय संत, यांच्या सह सर्व सदस्य कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थिती होते.