शनैश्वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.पाथर्डी यासंस्थेच्या नूतन कार्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा

पाथर्डी दि 17
शनैश्वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.पाथर्डी या
संस्थेच्या नूतनीकृत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५, वेळ सकाळी ११.०० आयोजित केला आहे
गुरुदेव महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांचे शुभहस्ते व आ. मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या अध्यक्ष तेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास
मा. गोकुळ मोहन नांगरे (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाथर्डी) यांचे सह सर्व खातेदार, ठेवीदार, व सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यापारी, कृषी, पत्रकार, यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीत शनैश्वर परिवार कुबेर कॉम्प्लेक्स्, शेवगांव रोड, पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरिदास गोरक्ष पठाडे (चेअरमन) महेश दत्तात्रय पठाडे (संचालक) सुरेंद्र पांडुरंग देवढे (सचिव) यांनी केले आहे



