इतर
रुंभोडी येथील काशिनाथ मालुंजकर यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ त्रिंबक मालुंजकर (वय 67 )यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावई एक मुलगा असा परिवार आहे
त्यांच्या पार्थिव देहावर स्मशानभूमी त अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थ नातेवाईक व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
——–



