इतर
सरपंच सौ. सुलोचना जाधव यांच्या हस्ते कोकणवाडी (ता. अकोले ) येथे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

कोकणवाडी / दि 19/03/2026
स्व . कैलास मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ
बाल भैरवनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने दरवर्षी प्रमाणे कोकणवाडी ता. अकोले जि. अ. नगर येथे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे
कोकणवाडी गावाच्या सरपंच सौ. सुलोचना संतू जाधव यांच्याहस्ते या स्पर्धाचे उद्धघाटन गुरूवार दि. १९.०३.२०२६ रोजी वाघोबा स्टेडियम कोकणवाडी ता.अकोले जि.अ.नगर येथे करण्यात आले




