इतर
माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदावर डॉ अमोल गायकवाड यांची नेमणूक

माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक या पदावर डॉ अमोल गायकवाड यांची नेमणूक केली आहे
माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी मिळाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात मदत होईल याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे डॉ गायकवाड यांचे यावेळी स्वागत केले पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत सुविधा व विविध योजनांची माहिती डॉ. अमोल गायकवाड यांनी दिली
यावेळी महालक्ष्मी हिवरे ,पाचुंदे,तेलकुडगाव,देडगाव गावातील पशुपालक ग्रामस्थ इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


