आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२३/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०१ शके १९४८
दिनांक :- २३/०९/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति २२:५१,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति ०९:०९,
योग :- सुकर्मा समाप्ति १६:२७,
करण :- बव समाप्ति १०:२२,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:२१ ते ०१:५२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१९ ते ०७:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:२१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:५३ ते ०६:२४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
वामन जयंती, दधिदान-क्षीरव्रत, भा. अश्विन मसारंभ, घबाड ०९:०९ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०१ शके १९४८
दिनांक = २३/०९/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
खर्चावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळच्या सुमारास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
नोकरीत प्रमोशनचे योग असून आर्थिक स्थिती उत्तम राहील, परंतु संयम बाळगणे आवश्यक आहे.
मिथुन
आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. कामाची योग्य योजना आखा.
कर्क
भावुक होऊन खर्च करणे टाळा. मनातील ताणतणाव दूर करून कामावर लक्ष केंद्रित करा.
सिंह
रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना व कार्यक्षेत्रावर काळजी घ्या.
कन्या
सूर्य आणि बुध यांच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि प्रगती होईल.
तुळ
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काही कारणास्तव अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेट सांभाळा.
वृश्चिक
सामाजिक मान-सन्मान वाढेल. थोर व्यक्तींचा व कुटुंबाचा सहकार्य लाभेल.
धनु
नवीन विचारांना दिशा मिळेल. आर्थिक नियोजनात घाईगडबड करणे टाळा.
मकर
कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबाचा व जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल.
कुंभ
समजदारीने निर्णय घ्या. भविष्यासाठी नवीन मार्ग उघडतील.
मीन
जुनी अडलेली कामे पूर्ण होतील. जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा.



