इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२४/०९/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन ०२ शके १९४८
दिनांक :- २४/०९/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २३:१९,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति १०:३५,
योग :- धृति समाप्ति १५:५५,
करण :- कौलव समाप्ति ११:१०,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५२ ते ०३:२२ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१९ ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२१ ते ०१:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५२ ते ०३:२२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५२ ते ०६:२३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रदोष, घबाड १०:३५ नं. २३:१९ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०२ शके १९४८
दिनांक = २४/०९/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
कामाचा वेग वाढवावा लागेल. आत्मविश्वास उच्च राहिल आणि नोकरीत तरक्कीचे मार्ग दिसतील.

वृषभ
बदलत्या परिस्थितीमुळे सुरुवातीला त्रास होईल, पण कामात प्रगती होईल.

मिथुन
चंद्राधियोग आणि ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे दिवस लाभदायक राहील. नवीन माहितीमुळे दृष्टिकोन बदलेल.

कर्क
हंस राजयोगाचा प्रभाव राहील. अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो.

सिंह
करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल. स्वतःच्या दृष्टिकोनात योग्य वेळी बदल करणे फायद्याचे ठरेल.

कन्या
अचानक धनलाभ किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल.

तुला
चंद्र आणि गुरुच्या योगामुळे दिवस शुभ आणि लाभदायक असणार आहे.

वृश्चिक
लवचीक नियोजन आणि भावनिक स्थैर्य राखल्यास दिवस चांगला जाईल.

धनु
व्यापार व आर्थिक क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो. ज्ञान आणि अनुभवात वाढ होईल.

मकर
संकटांवर मात करत योजनांनुसार कामे पूर्ण होतील. संयम बाळगणे गरजेचे आहे.

कुंभ
चंद्र व राहुमुळे ग्रहण योग तयार होत असल्याने आरोग्याची आणि व्यवहारांची काळजी घ्या.

मीन
करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु मानसिक ताण किंवा आर्थिक दबाव जाणवू शकतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button