इतर
ब्रम्हकुमारीची राखी समाजसेवक अण्णासाहेब हजारेना

पारनेर प्रतिनिधी
आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून रक्षाबंधन सणाला फार महत्व आहे हा उद्देश ठेवून पारनेर शहरातील ब्रह्कुमारी विश्वविद्यालय मधील संचालिका साधना दिदी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सामाजिक कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणून पद्मश्री थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारेना राखी बांधण्यात आली. यावेळी साधना दिदी, मगर दिदी, सेवेकरी राम भाई, सागर हांडे, किरण मगर, आवारी सर, एकनाथ औटी, बबन खोडदे, आदी सेवेकरी उपस्थित होते.



