इतर
कोतुळ येथील केंद्रीय आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील केंद्रीय आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

येथील कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती आश्रमशाळा कोतुळ आणि शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळा कोतुळ या केंद्रीय आश्रम शाळेत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब नाना गिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते




