इतर

जालना येथील कांचन शिरभे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

जालना प्रतिनिधी

– बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचन शिरभे यांना अमरावती येथे प्रदान करण्यात आला

त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या अगोदरही त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मोठे नावलौकिक असलेल्या शिरभे यांच्या कार्याची पावती त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे अन्य पीडित गोरगरीब घटकांसाठी ते नेहमी कार्यरत असतात या पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button