इतर

कोतुळ येथून विवाहित तरुणी बेपत्ता!

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील एक विवाहित तरुणी बेपत्ता झाली आहे सौ दीप्ती गणेश देशमुख (वय 28 वर्ष)असे या विवाहित तरुणीचे नाव आहे 6 जून पासून ती घरातून बेपत्ता झाली आहे तिला तीन वर्षची एक मुलगी व पाच वर्षांचा एक मुलगा पती सासू सासरे असा परिवार आहे 6 जून2024 रोजी सकाळी 12 वाजता काहीही न सांगता ती घरातुन बेपत्ता झाली आहे
कोणाला आढळून आल्यास अकोले पोलीस स्टेशन अथवा खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
9049204208

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button