इतर

समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांकडून स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या कार्याचा गौरव

स्व. वसंतरावांनी जनतेचे प्रेम, किर्ती कमविली – निवृत्ती महाराज देशमुख

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्याचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांनी उभ्या आयुष्यात पैसा अथवा वैभव कमविण्याचा विचारही डोक्यात आणला नाही त्यांनी जनतेचे प्रेम आणि किर्ती कमविल्याचे सांगत समाजप्रबोधनकर ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांनी वसंतराव झावरे दादांच्या कार्याचा गौरव केला.

मा. आ. स्व. वसंतराव झावरे पाटील यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये इंदुरीकर महाराज यांची कीर्तन सेवा झाली त्यावेळी त्यांनी स्व. वसंतदादांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी देवकृपा फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवराना स्व. वसंतराव झावरे स्मृतिगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अध्यात्मिक क्षेत्रात ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, कृषि क्षेत्र सुभाष पठारे औद्योगिक क्षेत्र गीताराम लंबे , सामाजिक क्षेत्र शरद पवळे, कला क्षेत्र संतोष क्षिरसागर तर साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल देवा झिंजाड यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे व त्यांचे कुटूंबीय तसेच आमदार काशिनाथ दाते यांची प्रमुख उपस्थिती होती

इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हनाले , स्व. वसंतरावांनी जनतेच्या प्रेमाखातरच कमी पैशांत त्यांनी निवडणुका जिंकल्या. आता साधे प्रामपंचायत सदस्य होण्यासाठी १५ १६ लाख रूपये लागतात. स्व. वसंतराव

मा. आ. स्व. वसंतराव झावरे यांचा स्मृतीदिन

वैराग्यमूर्ती ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांना अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दलचा स्व. वसंतराव झावरे स्मृति पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते

प्रदान करण्यात आला.

दादांच्या पोटी जन्म हेच भाग्य

१५, २० वर्षापासून आमच्या कुटुंबाकडे सत्ता, पद नाही. तरी दादांच्या विचारांची शिदोरी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे ही देवाचीच कृपा म्हणावी लागेल. मला राजकारणात ईश्राने काय दिले किया काय दिले नाही यापेक्षा वसंतदादांच्या पोटी जन्म मिळाला ही मी माझे भाग्य समजतो आमच्या कुटूंबाप्रती समाजाचे प्रेम, श्रध्दा आणि जिव्हाळा आहे. यापुढील काळातही कुटुंबाला समजून घ्या.

  • सुजित झावरे पाटील, मा. उपाध्यक्ष, जि.प.नगर

शाळा ही मंदिरे झाली पाहिजेत

पारनेर हा सततचा दुष्यकाळी तालुका आहे. पारनेरकरांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे शिक्षणाचे महत्व ओळखले, म्हणून आज राज्यात

पारनेर तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात. स्वर्गीय आवरे यांनीही सर्वसामान्यांसाठी शिक्षण संस्था काढली. आला शाळा ही मंदिरे झाली पाहिजेत अशी अपेक्षा इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली.

झावरे यांच्यानंतर या कुटुंबाकडे विशेष अशी सत्ता नसतानाही कार्यकत्यांचा संच टिकून आहे. ही त्यांचीच पुण्याई आहे. राजकारण करतानाही

पुण्य कमवावे लागते. राजकारणात बोगसगिरी चालत नाही. वसंतरावांनी कुटुंबाचा कर्ता म्हणून समाजात भूमिका निभावली, गोरगरीबांच्या गळ्यातील

ते ताईत होते असे इंदुरीकर महणाले. डॉ. अक्षमदीप शावरे पाटील यांच्या वतीने यावेळी विद्याथ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात

पुरस्काराच्या रूपाने आशिर्वाद मिळाले

या पुरस्काराच्या रूपाने जीवनासाठी लहान-थोरांचे मोठे आशिर्वाद मिळाले आहेत अशी प्रतिक्रीया अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देवकृपा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा स्व क्संतराव झावरे रमृतीगंध पुरकार स्विकारल्यानंतर ह.भ.प.वैराग्यमुर्ती डॉ नारायण महाराज जाधव यांनी दिली.

पारनेरच्या परमार्थाची उंची विश्वात मोठी !

पारनेरच्या परमाधांची उंची विश्वात मोठी आहे पारनेरमध्ये अध्यात्मात एक वेगळी क्रांती घडली होती. निळोबारायांसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आले होते, संत निळोबारायांचा जन्म शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील असला तरी वास्तव्य मात्र पिंपळनेरला असल्याने पारनेरची परमाध्धांची उंची वाढली असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.

आले. यावेळी प्रशांत गायकवाड, वसंत चेडे,

विद्यनाथ कोरडे, गणेश शेळके, राहुल शिदे पाटील, सुरेश पठारे, माधवराव लामखडे, अरुण

सामान्यातील असामान्य नेतृत्व

रथ बसंतराव आपरे पाटलांनी गरीबांच्या सेवेसाठी राजकारण केले. तळागाळातील कार्यकर्ते सांभाळले. तळागाळीतील लोकांना जवळ केले. म्हणून आजही जनतेच्या हृदयात त्यांना स्थान आहे पूर्वीचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते यांच्यात जमीन अरमानाचा फरक आहे वसंतराव झावरे हे या માતીતીન સામા-યાતીત અસામાન્ય નેતૃત્વ હોતે, યા માતીશી ત્યાંત્રી નાળ ખોડતી गेलेली होती म्हणूनच आपल्या मातीतील माणसाची उची गढ़ावी यासाठी त्याच्या सहवासात कार्यकर्ते नेहमी असत. ते दिवस आता राहिले नाहीत. आताचा काळ वेगळा आहे. आताचे कार्यकर्ते है व्यक्तिगत व्यार्थासाठी राजकारण्यांमागे फिरतात. पूरच्या कार्यकत्र्यामध्ये आपुलकी होती आताच्या कार्यकत्यॉनध्ये स्वाधपणा आहे. वसंतराव झावरेच्या काळातील जुने राजकारण आता राहिले

नाही. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात मोठा फरक झाला आहे.

  • ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर

दादांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न

रव वसंतराव झावरे यांच्यासोबत मी २५ वर्षे काम केले. नंतरच्या काळात राजकारणात थोडे इकडे तिकडे झाले. प्रस्तुत्याच्यावरील श्रध्दा कधी कमी झाली नाही. त्यांच्याकडे द्रदृष्टी आणि विकासाचे स्वप्न होते. कालू, भांडगावसारखे प्रकल्प व्यांनी माग लावले. याचे आपण साक्षीदार आहोत. तालुक्यातील जनतेने आपनास लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली. निवडूण आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पाणी प्रश्नावर काम सुरु केले. पश्चिम वाहिनीचे पाणी, तांबडीकार प्रकल्प यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वसंतराम झावरे यांनी करणार आहोत.

पाहिलेले विकासाचे रजान आपण कामांच्या

माध्यमातून पुर्ण करण्याचा प्रयत्न – आमदार काशिनाथ दाते, विधानसभा सदस्य

दादा संतांप्रमाणे जीवन जगले

स्व. वसंतदादा राजकारणी म्हणून नव्हे तर संतांप्रमाणे जीवन जगले. पुर्वी स्वतःच्या भावनी बाधून कार्यकर्ते प्रचार करायचे. आता राजकारणात तो काळ राहीला नाही. काळानुसार राजकारणात काही गोष्टींनमध्ये बदल करावा लागल्याचे सांगत सुजित झावरे पाटील यांनी पूर्वीच्या आणि आताच्या बदललेल्या राजकारणावर केलेल्या कात्यावर भाष्य केले.

तापने, बा.८. झावरे, विक्रम कलमकर, पांडूरंग गायकवाड, सखाराम ठुबे, बिहुल फवाद, सचिन पराळ, पंकज कारखिले, विकास रोहोकले, प्रकाश

वायसे, भगवान वाळुंज, नितीन जगताप, सुरुमा रावडे, प्रियंका खिलारी सुशिला दुबे यांच्यासह

जिल्हाभरातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुदेश शाचरे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, निवेदक राजेंद्र टाक बांनी सुत्रसंचालन तर प्रसाद झाघरे पाटील मानी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button