आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २९ शके १९४८
दिनांक :- २०/०९/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १७:५२,
नक्षत्र :- पुर्वषाढा समाप्ति २८:३५,
योग :- सौभाग्य समाप्ति १५:२३,
करण :- तैतिल समाप्ति –:–,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:५५ ते ०६:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५२ ते १२:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५३ ते ०३:२४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
अद:खनवमी, भागवत सप्ताहारंभ,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २९ शके १९४८
दिनांक = २०/०९/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
उत्पन्नाचे नवे स्रोत वाढण्याचे योग आहेत. आर्थिक बाजू भक्कम होईल.
वृषभ
व्यवसायात अचानक आणि मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन
सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क
भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या.
सिंह
कार्यक्षेत्रात मोठी खुशखबरी व शुभ समाचार मिळेल.
कन्या
कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आर्थिक स्थिती संतुलित राहील.
तूळ
नवीन प्रकल्पावर काम सुरू कराल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे.
वृश्चिक
अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा. शांततेने प्रश्न सोडवा.
धनु
कामात काहीसा ताण राहील, परंतु नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल.
मकर
कामाचा ताण जास्त असला तरी योग्य परिणामांमुळे उत्साह टिकून राहील.
कुंभ
आत्मविश्वास वाढेल. जवळच्या लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन
लांबची यात्रा टाळावी. आरोग्याची आणि विरोधकांपासून सावधगिरी बाळगावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


