अहमदनगर

सावता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी श्री भास्करराव मंडलिक यांची निवड

अकोले प्रतिनिधी

अकोले येथील प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन श्री भास्करराव मंडलिक यांची सावता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी श्री भास्करराव मंडलिक यांची निवड करण्यात आली

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे व सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी प्रधान महासचिव प्राध्यापक डॉ राजीव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ फुलसौंदर जिल्हा महासचिव रामेश्वर पुंड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल गाडेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले

याप्रसंगी अमोल नांगरे नवनाथ गवळी तुषार शिंदे रमेश मंडलिक प्रवारा पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री भुजबळ व पतसंस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button