इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य, दि.२१/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ३० शके १९४८
दिनांक :- २१/०९/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)

🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २०:०१,
नक्षत्र :- उत्तराषाढा अहोरात्र,
योग :- शोभन समाप्ति १६:०६,
करण :- तैतिल समाप्ति ०६:५१,
चंद्र राशि :- धनु(स. ११:१५ नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१९ ते ०७:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:२४ ते ०४:५५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:५५ ते ०६:२५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दग्ध २०:०१, मृत्यू अहोरात्र,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. ३० शके १९४८
दिनांक = २१/०९/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची नवी दारे उघडतील.

वृषभ
आर्थिक निर्णय घेताना घाई करणे टाळा. नियोजनाला प्राधान्य द्या, छोट्या चुका टाळाव्यात.

मिथुन
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस समाधानकारक राहील. प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढेल.

कर्क
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील मोठ्यांची साथ लाभदायक ठरेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल काळ.

सिंह
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मदत होईल.

कन्या
काळ अनुकूल आहे. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील.

तुला
प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्रीच्या योजनांना गती मिळेल. मीडिया आणि कला क्षेत्रात लाभ होईल.

वृश्चिक
मानसिक शांततेसाठी काही वेळ आध्यात्मिक विचारात किंवा एकांतात घालवा. कामाच्या गुणवत्तेवर लक्ष द्या.

धनु
विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात अनपेक्षित लाभ आणि नवीन प्रकल्पांची पूर्तता होईल.

मकर
नोकरीमध्ये थोडी सावधगिरी बाळगावी. प्रलंबित कामांना गती मिळेल आणि प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ
महत्त्वाचे प्रोजेक्ट हाती येऊ शकतात. स्वभावात अहंकार किंवा अतिआत्मविश्वास येऊ देऊ नका.

मीन
ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने वाद मिटतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button