-
अहमदनगर

कोतुळ येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. देविदास दादा देशमुख यांचे निधन;
कोतुळ /प्रतिनिधी अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ व अकोले तालुका वकील संघांचे माजी अध्यक्ष अॅड. देविदास दादा देशमुख (वय 78 वर्ष…
Read More » -
नाशिक

नाशिक रोटरी कडून परसबाग व गच्चीवरील बाग कार्यशाळेचे आयोजन.”
नाशिक प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत उदोजी…
Read More » -
सोलापूर

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा, सचिव – ममता तलकोकूल सचिव तर कल्पना कट्टा कार्याध्यक्ष
सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ या सामाजिक संस्थेच्या २०२६ – २७ या वर्षासाठी नूतन…
Read More » -
राशिभविष्य

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०७/०८/२०२६,
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण १६ शके १९४८दिनांक :- ०७/०८/२०२६,वार :- भृगवासरे(शुक्रवार)🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More » -
ग्रामीण

राजा हरिश्चंद्र विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल ॲप!
प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव. शेणित: दि.६ अकोले तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी ,शेणित तालुका अकोले या विद्यालयातील…
Read More » -
क्राईम

ब्राम्हणवाड्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा
कारवाईत १० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त कोतुळ प्रतिनिधी अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दारू विक्री…
Read More » संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कोतुळ येथे त्रिदिनी हरीनाम सप्ताह आयोजन
कोतुळ प्रतिनिधी कोतूळ, ता.अकोले, जि. अहिल्यानगर येथील संत सावता महाराज मंदिरात त्रिदिनी हरीनाम सप्ताहचे आयोजन केले आहे ह.भ.प. रामनाथ महाराज…
Read More »-
धार्मिक

कोतुळ येथील मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे यांचा संगीत साधक पुरस्काराने गौरव!
कोतूळ, प्रतिनिधी : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य बापूरावजी धामणीकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘संगीत साधक…
Read More » -
देशविदेश

अमेरिकेत तीन दिवस मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक जल्लोष!
कॅलिफोर्निया, सॅन होजे दि 06/08/2026 : मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६ यंदा ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफा संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस : रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस : वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘ना आवडती गोष्ट’, ‘तू मी आणि अमायरा’ आणि ‘द्विधा’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत ‘Meet &…
Read More » -
शिक्षण व आरोग्य

प्रा.बी.एच.तेलोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान.
अकोले प्रतिनिधी _ अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ॲड. एम. एन. देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्रा.…
Read More » -
राशिभविष्य

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०६/०८/२०२६
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण १५ शके १९४८दिनांक :- ०६/०८/२०२६,वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More » -
महाराष्ट्र

कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यां समवेत महत्त्वपूर्ण बैठक.
मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आज ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे…
Read More »









