नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
आज दिनांक २७/३/२०२५ रोजी नाशिक येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नाशिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सदर कार्यक्रमास सौ मंदाकिनी शिवाजी भोसले अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
१५ मार्च १९६२ मध्ये ग्राहक दिन म्हणून घोषित करण्यात आला. राजेंद्र वाघ सर, सौ. डॉ. शोभाताई पुजारी, सौ प्रेरणा महाजन मॅडम, डॉ. आशाताई पाटील { ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष नाशिक. ग्राहकांची होणारी फसवणूक व ग्राहकाची फसवणूक होऊ नये ११ वर्षापासून कार्यरत करीत आहेत अन्न भेसळ, वजन माफ समतुल्य एकच नारा जागो ग्राहक जागो श्री. दत्तात्रय विश्वनाथ शेळके सर यांनी १५ मार्च १९८३ डिसेंबर ग्राहक संरक्षण दिन अमलात आला. श्री गणेश जाधव सर,
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. कैलास पवार जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक, सदस्य सौ कविता अतुल चव्हाण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक, श्री महेश चौधरी सह आयुक्त नाशिक अन्न व औषध प्रशासन नाशिक, श्री अशी गिरणारे उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र मेरी नाशिक, श्री विनोद धनवाड सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक, श्री विलास गणेश देवळे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत सेक्रेटरी नाशिक, श्री राजेंद्र मधुकर जडे ग्राहक संरक्षण समिती नाशिक डॉक्टर डॉ. सौ आशाताई पाटील ( राष्ट्रीय अध्यक्ष ) डॉ सौ ज्योती केदारे ( राष्ट्रीय महिला अध्यक्ष) श्री हर्षद गायधनी (राष्ट्रीय सचिव ) श्री जावेद भाई शेख (राष्ट्रीय कार्याध्यक्ष ) श्री अनिल काटे( राष्ट्रीय कार्यकारी सदस्य) सौ संजना गायकवाड( राष्ट्रीय प्रदेश सचिव) श्री संतोष घोडके( नाशिक शहराध्यक्ष ) सौ निशिगंधा कापडणीस ( नाशिक शहर अध्यक्ष ) श्री योगेश मरसाळे ( नाशिक शहर संघटक) श्री डॉ. शाम जाधव ( मीडिया अध्यक्ष नाशिक) व सर्व कमिटी जागतिक ग्राहक दिनानिमित्त उपस्थित होते
